जळगाव-जितेंद्र कोतवाल | जळगावातील संजीवनी हॉस्पीटलचे संचालक डॉ. अभय चौधरी यांच्या चुकीच्या उपचारांमुळे आपली एक किडनी खराब झाली असून याच्या बदल्यात डॉक्टरांनी भरपाई द्यावी या मागणीसाठी चंद्रशेखर सुरंगे यांनी हॉस्पीटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केले. त्यांच्या सौभाग्यवतींनी तर किडनीच्या बदल्यात किडनीची मागणी केली. तर डॉ. अभय चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले. पहा याबाबतचा वृत्तांत.
#jalgaon #jalgaonnews #livetrendsnews #livetrends