Jaykumar Gore | लय भारीला मानाचा पुरस्कार, विधानसभेत हक्कभंग | आम्हाला तुरुंगात डांबा
#devendrafadnavis #jaykumargore #interview #callrecordingviral #crime #mahatmagandhi #maharashtracabinetexpansion #cabinetminister #maharastrapolitics #homeminister #electionresul #sharadpawar #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray #ajitpawar #supriyasulefc #laybharinew #tusharkharat #narendramodi #shivsena #congress #ncp #ncpsp #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. पण या विस्तारामध्ये एका वादग्रस्त नेत्याला कॅबिनेट मंत्री बनवलं गेलंय. या मंत्र्याने एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठविले होते. ही महिला साधीसुधी नाही. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळात सरसेनापती या मोठ्या पदावर काम केलेल्या घराण्यातील संबंधित महिला आहे. त्यामुळे या महिलेला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायला हवा होता. परंतु न्याय तर मिळाला नाहीच. पण या महिलेला प्रचंड मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले.
या आमदाराने संबंधित महिलेला पाठविलेला फोटो अत्यंत भयानक आहे. शरीरातील जो अवयक झाकून ठेवायचा असतो, तो अवयव उघडा करून त्याचा फोटो संबंधित महिलेला या महाभाग नेत्याने पाठवला आहे. त्याबाबतचे वर्णन मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यानच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला आहे. या फोटोचे वर्णन इतके गलिच्छ आहे की, ते सांगता सुद्धा येण्यासारखे नाही.
लय भारी फेसबूक
https://www.facebook.com/LayBhari16News
लय भारी वेबसाईट
https://laybhari.in/
लय भारी ट्विटर
https://twitter.com/LayBhari3
लय भारी यूट्यूब
https://www.youtube.com/@LayBhariNewsLive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/I4rXoBGcMIpEcxEiQaJY0u