Jaykumar gore | माझा नवरा आमदाराचा चेला, त्याला सांगा प्रपंचात लक्ष द्यायला, आमदारांना केली विनंती
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मान खटाव मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना बिजवडी गावामधील महिलेने आमदार जयकुमार गोरे यांना विनंती केली आहे, की माझा नवरा तुमचा केला आहे आणि त्याला प्रपंचात लक्ष द्यायला सांगा.
पहा सविस्तर व्हिडिओ.
#mandeshprime #jaykumargore