MENU

Fun & Interesting

Jitendra Bhave | Full Podcast | Vishay Sampla | 2025

Vishay Sampla 2,943 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

मुलाखतकार - कु. प्रतीक मेधने पाहुणे - श्री. जितेंद्र भावे सर (निर्भय महाराष्ट्र पार्टी ) व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - कु. आकाश पंचाल एडीटर, ग्राफिक्स - कु. मनीष सोनवणे विशेष आभार : रोशनी भारद्वाज, धनंजय रायकर, योगेश पाटील, संकेत खैरनार चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. 0:01 : सारांश 1:55 भावे सरांची ओळख 3:57 व्यवसायाची सुरवात 4:42 विद्रोही स्वभावात गेलेले बालपण 5:30 व्यवसायात मिळवलेले यश 6:07 आई वडिलांकडून मिळालेले समाजकारणाचे बाळकडू 6:52 अण्णा हजारे movement, अरविंद केजरीवालांची भेट 7:12 निर्भय महाराष्ट्र पार्टी ची सुरवात 7:48 पक्ष स्थापनेची कल्पना 8:10 खान घोटाळ्यात विजय दर्डा देवेंद्र दर्डा यांना झालेली अटक 8:57 नाशिकच्या पेठ नाक्यावर होणारी लूट 10:14 आम आदमी पार्टीतून हकालपट्टी 11:05 काळी टोपीच का ? 11:40 जनताच मालक 13:50 खाजगी सावकाराचा बळी 16:30: आरटीओचे दलाल 17:56 भ्रष्ट सिस्टीम बद्दल द्वेष व्यक्त 27:52 समाजकारणाचा फायदा झाला की तोटा 29:20 भावे सरांवरती हल्ला 35:05 पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर असलेला विश्वास 36:38 लोकसभेत झालेला पराभव 38:39 राजकारण एक करिअर ऑप्शन तरुणांना दिला सल्ला 47:09 मराठा आरक्षण 52:10 वोकार्ट हॉस्पिटल चा प्रसंग 56:05 वैद्यकीय भ्रष्टाचार 59:57 राजकारणातील तोड्या 1:01:12 विद्यमान खासदारांच्या कामावर असलेला विश्वास 1:03:18 अरविंद केजरीवाला सोबत असलेले संबंध 1:06:40 लाडकी बहिण योजना 1:10:22 मनपा आडगाव शाळा प्रसंग 1:15:10 खाजगी सावकारांना अल्टिमेटम 1:18:21 सरकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारीपणा 1:20:48 यशाची खरी व्याख्या 1:22:01 : मिशनरी शाळांमधून चाललेला धर्मप्रसार 1:24:54 : निर्भय महाराष्ट्र पार्टी चालवण्यासाठी पैसे कुठून येतात 1:29:40 रॅपिड फायर Connect With Us On🔎 ​➡️ Instagram Vishay Sampla - https://www.instagram.com/vishaysampla_?igsh=MTI2ZzJnMnRtMzVzZA== Host - https://www.instagram.com/mr.pratikmedhane?igsh=aTYxMzdjMjN1dHdq == D.O.P - https://www.instagram.com/akashpanchal_films?igsh=MTEycG5jeGpyODg2NQ Guest :- https://www.instagram.com/jitendra_bhave?igsh=MTBqeGU0ZGJwazUybQ== आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.❗

Comment