MENU

Fun & Interesting

या वर्षीचे सर्वात गोड काकडा भजन | Kakda Arti Bhajan | kakda bhajan | my dnyaneshwari

Video Not Working? Fix It Now

या वर्षीचे सर्वात गोड #काकडाभजन | Kakda Arti Bhajan | #kakdabhajan | my dnyaneshwari महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वारकरी सांप्रदायिक काकडा भजन. वैजापूर ता. जि. हिंगोली येथे झालेले काकडा आरती भजन. गायक - भजन सम्राट दिगंबर बुवा कुटे माथेकर आणि दामोदर आण्णा इंगोले. पखवाज वादक - निळकंठ महाराज तांबिले. भजन आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि इतरांना पाठवा. आमचे नवनविन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. my dnyaneshwari youtube channel.

Comment