MENU

Fun & Interesting

महाराष्टची शान झणझणीत काळा मसाला/साठवणीचा कांदालसुण मसाला/Kala Masala-काळ तिखट/१कि.च प्रमाण मिक्सरवर

Swatis kitchen marathi 869,528 6 years ago
Video Not Working? Fix It Now

काळा मसाला रेसिपी - कांदा लसूण मसाला - Maharashtrian kala masala recipe made by *Swatis kitchen marathi * 1 किलो मिरची चे अचुक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप रेसिपी काळा मसाला मिक्सर वर कसा करावा. काळा मसाला साहित्य - लवंगी मिरची - ५०० ग्राम पांडी मिरची/ शंकेश्वरी - २५० ग्राम बेडगी मिरची - २५०ग्राम सुक्क खोबरे - २५०ग्राम धने (इंदुरी) - २५० ग्राम हळकुंड - ३० ग्राम जिरे - १०० ग्राम काळे मिरे - ५० ग्राम लवंग - २० ग्राम दालचिनी - २० ग्राम मसाला वेलची - २० ग्राम चक्रीफुल - २० ग्राम लालफुल- १० ग्राम जावित्री- १० ग्राम त्रिफळा - १० ग्राम नाकेश्वर - १० ग्राम शहाजिरे - १० ग्राम दगडफुल - १० ग्राम तेजपत्ता - १० ग्राम जायफळ - १ नग हिंग - १० ग्राम हिरवी वेलची - १० ग्राम मेथी दाणे - २० ग्राम सुंठ - ३० ग्राम मोहरी - ५० ग्राम तिळ - ५० ग्राम खसखस - ५० ग्राम कांदा - ५०० ग्राम लसूण - २५० ग्राम मिठ - २५० ग्राम ============================== महत्त्वाची टीप - मला मसाला चवीला जास्त तिखट व रंग सुद्धा डार्क पाहिजे असल्यामुळे मी ईथे *जास्त तिखट पणा साठी लवंगी मिरची ५००ग्राम व रंगासाठी बेडगी मिरची २५० ग्राम व पांडी /शंकेश्वरी मिरची २५०ग्राम घेतली आहे.. *जर तुम्हाला मध्यम तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ५००ग्राम, लवंगी मिरची २५०ग्राम आणि बेडगी वापरावे.. *जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर शंकेश्वरी /पांडी मिरची ७५० ग्राम व बेडगी २५० ग्राम वापरावे.. =========================== #काळामसाला #कांदालसुनमसाला #kalamasala #Swatiskitchenmarathi #kalatikhat #mixmasala #kandalasunmasala #maharashtrankalamasala #kalamirchu #godamasala #ghargutimasala

Comment