Kalyan Dombivli महापालिकेचा अधिकारी लाच घेताना कसा ट्रॅपमध्ये अडकला | KDMC Bribe Case Vishaych Bhari
मंडळी कल्याण डोंबिवली महापालिकेतील बाजार व परवाना शुल्क विभागातील लिपिक प्रशांत धिवर याला एका तक्रारदाराकडून दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने शुक्रवारी 31 तारखेला पकडलं. कल्याणच्या शंकरराव चौकातील मयूर अप्लायन्सेस या दुकानासमोर असलेल्या टपरीजवळतो लाच घेताना रंगेहाथ सापडला. सध्या त्या कर्मचाऱ्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, पालिका आयुक्तांनी त्याचं सस्पेन्शन केलेलं आहे, शिवाय त्याच्या राहत्या घरी केलेल्या तपासणी दरम्यान तब्बल 16 लाखांची रोख रक्कम आढळून आलेली आहे. दरम्यान त्या लिपिकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडल्यानंतर, त्याने सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्यातर्फे आपण ही लाच स्वीकारल्याचं म्हटल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेमधला भ्रष्टाचार
उघड झाल्याच बोललं जातंय. आरोपांनंतर सध्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना याबाबत खुलासा मागवण्यात आला असून, तपासाअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेल आहे. मंडळी एक साधा लिपिक तब्बल दोन लाखाची लाच मागून, त्यापैकी दीड लाखाची लाच स्वीकारतो काय आणि रंगेहाथ सापडल्यानंतर सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांच्यावर थेट आरोप करतो काय, सगळंच गजब ! दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#kalyannews
#kalyancrimenews
#kdmcbribenews
#kdmcbribecase
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi crime story,crime story,crime story marathi,dsd marathi crime patrol story,crime story in marathi,crime marathi,marathi crime,dsd marathi crime story latest,dsd latest marathi story,dsd marathi crime update,dsd marathi story,dsd marathi detective story,latest marathi crime,marathi news,मराठी crime story,crime news,marathi,crime stories marathi,dsdmarathi crime series,dsd marathi crimediary,dsd marathi today,maharastra crime