MENU

Fun & Interesting

एकदाच बनवा महिनाभर वापरा |Kanda khobryache vatan | 10 मिनिटात भाजी तयार | All purpose Gravy recipe.

Cooking ticket marathi 877,798 3 years ago
Video Not Working? Fix It Now

गोडा मसाला रेसिपी https://youtu.be/xuQCwJdIxrc आता भाज्या होतील एकदम लाजवाब, एकदाच बनवा महिनाभर वापरा | All purpose Gravy recipe. साहित्य / Ingredients धने - 3 चमचे जिरे - 1 चमचा तीळ - 2 चमचे खसखस - 1 चमचा बेडगी मिरच्या किंवा काश्मिरी - 7/8 कांदे - 2 मध्यम आकाराचे सुके खोबरे - अर्धी वाटी लसूण - 30/35 पाकळ्या आलं - 2 इंच हिरव्या मिरच्या - 2/3 कोथिंबीर - मूठभर तेल - गरजेपुरता मीठ - ½ चमचा 👆 वरील सर्व जिन्नस थोड्याशा तेलात खरपूस भाजून थंड करून पेस्ट ( वाटण ) करून घ्यावी, असं वाटतं एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून महिना-दीड महिना वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या रसा भाज्या किंवा चिकन रस्साभाज्या करू शकता. हेच वाटत वापरून भिजवलेला हिरवा वाटाणा आणि बटाट्याची रस्साभाजी , त्यासाठी लागणारे साहित्य. भिजवलेला हिरवा वाटाणा - 300 ग्रॅम कच्चा बटाटा - 1 मध्यम टोमॅटो - 1 मोठा आकाराचा तयार वाटण - 1 मोठी पळी किंवा 4 चमचे हळद - ¼ चमचा तिखट - ½ चमचा गोडा मसाला - 1 चमचा ( किंवा गरम मसाला ) हिंग - ¼ चमचा कोथिंबीर- मुठभर बारीक चिरलेली तेल - आवश्यकतेनुसार मीठ - चवीपुरतं पाणी - आवश्यकतेनुसार 😋😋अतिशय चमचमीत भाजी तयार होते.

Comment