MENU

Fun & Interesting

कांदा लसूण मसाला | kanda lasun masala

Sona's Craft World 19,590 2 years ago
Video Not Working? Fix It Now

2 किलोचे प्रमाण * साहित्य बेडगी मिरची 250 gm लवंगी मिरची 125 gm लसूण पाव kg कांदा 1/2 kg आलं 125 gm खोबरं, धने, जिरे प्रत्येकी 125 gm तीळ, बडीशेप, मोहरी प्रत्येकी 50 gm हळकुंड 3 जायफळ 1/2 मसाला वेलची, तमालपत्र, जयपत्री, रामपत्री, दगड फुल, स्टार फुल, नाकेश्वर, लवंग, मेथीदाना, शहाजीरे, दालचिनी, खसखस प्रत्येकी 5 gm खडा हिंग 25 gm सुंठ 25 gm खडा मीठ 1/2 kg इथे मिरच्या 3-4 दिवस उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत 2-3 तास उन्हात ठेऊन नंतर सावलीत ठेवा अस केल्याने मिरच्याचा कलर उडत नाही. नंतर कांदा खरपूस तळून घ्या. कांदा व खोबऱ्याची पेस्ट करा. नंतर आलं, लसूण कोथिंबीर ची पेस्ट करा.तेल आणि खडे मीठ पण घ्या. व्हिडीओ मध्ये मधूनच माझा आवाज येत नाही त्यासाठी मला समजून घ्या. मसाला कुटून झाल्यावर ओल्या पेस्ट घालून नंतर कुटा हा मसाला वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने कांदा लसूण मसाला करा आणि मला सांगा कसा झाला ते माझ्या चॅनेल ला like, share & subscribe करा Thank you for watching 🙏😊

Comment