MENU

Fun & Interesting

Kathamala Part 08| कथामाला भाग ०८| Adv. Shankar Maharaj Shewale

Shankar Maharaj Shewale 75,553 2 years ago
Video Not Working? Fix It Now

🚩🌳🚩*सेवा परमो धर्म:* *!! सर्व हिताय सर्व सुखाय !!*🚩🌳🚩 मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट संचलित, *प्रेमसेतू वृद्धाश्रम व केअर सेंटर.* बेवारस, अंध, अपंग, वयस्कर, निराधार, मतिमंद, अंथरुणात पडून असलेले, सर्व गरजू मंडळी यांच्या सेवेसाठी.. (संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे.) वातावरण - नैसर्गिक ठिकाण‌,‌ मानसिक शांतीसाठी, ज्ञान संपादन, उपासना,अध्यात्मिक व प्रेरणादायी पत्ता : मु. पो. कुरवंडी, पुणे भीमाशंकर रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. Contact : 1. +919322453038 - कार्यालय संपर्क .                  2. 9657414247 - ह.भ.प.अ‍ॅड.शंकर महाराज शेवाळे.                  3. 9404043101 - केतन फिरके (लेखक)                  4. [email protected] •आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध, धर्माचार्य हरी भक्ती पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life : किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला युट्यूब चॅनल: "SHANKAR MAHARAJ SHEWALE" #shankarmaharajshewale #kirtankar #jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #bankebihari #art #artist #potrait #face #indianart #indianartist #oldman #maharashtra #varkari #highperrealism #realistic #lordvitthal #worldwide #vithalrakhumai #vithuraya#tukaramaharaj#ganpati#maibolitv #kirtan#marathisanskruti

Comment