MENU

Fun & Interesting

keertan,ज्ञानोबा माऊली आरबूजवाडीकर,कीर्तन, dnyanoba mauli arbujwadikar,kirtan,live,dj,किर्तन,प्रवचन,

Mai Marathi 240,014 3 years ago
Video Not Working? Fix It Now

ह.भ.प.ज्ञानोबा माऊली आरबूजवाडीकर .. वै.संतश्री मारोती महाराज दस्तापूरकर यांचे लाडके शिष्य.साधी सोपी भाषा आणि दृष्टांत यामुळे लोक दोन दोन तास त्यांच्या कीर्तनात खिळून बसतात.अध्यात्माचा प्रचंड अभ्यास असलेले माऊली पंचक्रोशीतील महत्त्वाचे महाराज आहेत. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मोळवण येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे रंगलेले संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी. #keertan #kirtan #pravachan #vyakhyan #devotionalspeech #कीर्तन #किर्तन #प्रवचन #व्याख्यान साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार. 'माय मराठी '.... मायबोलीचं महाचॅनल....!! literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,.. medium to reach Marathi people of the whole world... opportunity for the new comers.. now one can watch Maharashtras literary and cultural movement at home.. mai Marathi... the biggest channel of the mothertoung. -rajesaheb kadam E-mail.... rajesahebkadam. [email protected] mob. 7020273664

Comment