MENU

Fun & Interesting

१० kg बटाट्याचे असे कुरकुरीत मोठे मोठे वेफर्स बनवाल तर वर्षभर खाल बाहेरचे विसरून जाल | Potato Wefers

Video Not Working? Fix It Now

बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स म्हटले की कोणीच खायला नाही म्हणत नाही , आपल्या महाराष्ट्रा मध्ये खूप पूर्वीपासून घरोघरी बटाट्याचे चिप्स बनवले जातात , आणि बाजारातले म्हणाल तर आता ५-१० वर्ष्यात आलेत , पण घरी बनवलेल्या चिप्स ची चवच वेगळी असते , म्हणून आपल्याकडे मार्च एप्रिल महिन्यात वाळवणाचे पदार्थ करतात . जास्त प्रमाणात चिप्स करून ठेवले की वर्षभर टिकतात , पण काहीवेळा चिप्स करताना काळे किव्हा लाल पडतात म्हणून आज आम्ही १० kg बटाट्याचे पांडरेशुभ्र मोठेमोठे चिप्स कसे करायचे ते दाखवले आहे , धन्यवाद . Today grandma preparing batata chips . This is an age old traditional Maharashtrian recipe. This is a perfect side dish and once prepared can be used throughout the year. 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/c/gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.instagram.com/gavranekkharichav तेलाचा १ थेंबही न वापरता बनवा ३ वर्षे टिकणारे रंगीबेरंगी साबुदाणा पळी पापड | sabudana pali papad https://youtu.be/BnHeloObfy8 खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi https://youtu.be/3sAvX5d9LXA तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi https://youtu.be/x2PrkAzBcnk होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ https://youtu.be/irlQr70mflk Batata chips recipe in marathi | Batata wafers recipe in marathi | Aloo chips recipe | Aloo chips at home | Aloo chips kaise nanate hain Aloo chips kaise banaye | Aloo chips banana recipe | Aloo wafers at home Aloo wafers recipe in mararthi | Potato chips recipe | How to make potato chips at home | perfect potato chips #gavranekkharichav #batatawafers#aloowafers#aaluchips #Papad_Recipe #उपवासाचे_पापड #valvanicheadarth #वाळवणीमिरची #unhalipadarth #village_food #village_cooking #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking #chulivaril_jevan

Comment