सोप्या पद्धतीने खारीक-खोबऱ्याचे गूळ घालून पौष्टिक खुसखुशीत लाडू|Kharik Khobra Ladoo|खारीक खोबरे लाडू
सोप्या पद्धतीने खारीक-खोबऱ्याचे गूळ घालून पौष्टिक खुसखुशीत लाडू|Kharik Khobra Ladoo|खारीक खोबरे लाडू
#खारीकखोबऱ्याचेलाडू #drycoconutdrydatesladoo #kharikkhobryacheladu
साहित्य:-
२५० ग्रॅम किसलेले सुके खोबरे
१ चमचा साजूक तूप
२५० ग्रॅम खारीक (बिया-देठ काढून)
३०० ग्रॅम बारीक चिरलेला गूळ
५० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम काजू
५० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम भोपळ्याच्या बिया
१/२ कप साजूक तूप
२ मोठे चमचे भाजलेले सफेद तीळ
१ मोठा चमचा भाजलेली खसखस
१ चमचा सुंठ पावडर
१ चमचा वेलची पावडर
छोटा तुकडा जायफळ.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#recipe #indianfood #food #cooking #easyrecipe #sweet #indiansnacks #preshitaskitchen #preshita #लाडूरेसिपी #लाडू #ladoo #ladu #laddu #लड्डू #laddurecipe #खारीकखोबरंलाडू #खारीकखोबऱ्याचेलाडू #kharikkhobraladoo #kharikkhobryacheladu #drycoconutladdu #खारीकलाडू #खोबऱ्याचेलाडू #winterspecial #winterspecialrecipe #winterspecialrecipes #winterspecials #winterspecialfood #winterspecialsweet #winterspecialdish #winterspecialsoup #हिवाळास्पेशललाडू #immunitybooster #immunity #immunityboosterfood #immunitytea #drydatesladoo #drydatesanddrycoconutladoo #methiladoo #methiladdu #methiladu #gondladdu #gondkeladdu #डिंकाचेलाडू #डिंकलाडू #dinkacheladoo #methiladoorecipe #dinkacheladoorecipeinmarathi
Thanks For Watching Preshita's Kitchen 😊🙏