आपली हल्ली तक्रार असते आई-वडील ऐकत नाहीत, काही सांगायला गेलो तर समजून घेत नाहीत. सतत एक पालकत्वाचा धाक असतो!आपल्या पालकांशी कसं जमवून घ्यायचं? आपली जबाबदारी आणि freedom ह्याचा balance कसा करता येईल? बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्यातले आणि पालकांमधले हेवे-दावे कसे सोडवायचे यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr.Psychologist) आणि अनुश्री ठकार (Psychologist) यांच्याबरोबर खुसपुस केली आहे.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr.Shirisha Sathe (Sr.Psychologist) & Anushri Thakar (Psychologist).
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/6j54lnpNUiGlO8ok1BdSJm?si=b6051c46964844b5
#AmukTamuk #marathipodcasts
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
00:00 - Introduction
03:07 - Parent and child relationship
10:09 - Role of authority and respect in parenting
22:08 - Roles and responsibilities in reverse parenting
40:14 - Importance of communication in parenting
01:04:39 - Acceptance in parenting
01:12:01 - How to adjust to the surrounding environment
01:21:46 - Responsibilities after marriage
01:26:59 - Importance of understanding each other