MENU

Fun & Interesting

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर लेटेस्ट किर्तन|kirtan prawah channel

कीर्तन प्रवाह 1,818 lượt xem 4 days ago
Video Not Working? Fix It Now

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर लेटेस्ट किर्तन|kirtan prawah channel
#youtu#kirtan #marathikirtankar #marathi #devotional #shashikant maharaj chaudhari officialchannel#assalkirtankar#kirtanmarathi#कॉमेडी #कॉमेडी_वीडियो
https://www.youtube.com/@kirtan-prawah-channel
नमस्कार मित्रांनो किर्तन प्रवाह या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहोत ....या चॅनल वर आम्ही डिजिटल क्वालिटीचे किर्तन व्हिडिओ,प्रवचन व्हिडिओ, भजन,चाली, गवळणी, अभंग, भारूड, साहित्य संगीत कला क्रीडा मनोरंजन याशिवाय बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करीत आहोत त्यामुळे व्हिडिओ ते व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला🔔 ऑल प्रेस करा. आम्ही वारकरी सांप्रदायिक दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या चैनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे विडिओ ऑडियो पहावयास मिळतील , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळी चे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभिप्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाईल ................ धन्यवाद्

Comment