महाराष्ट्राचा लाडका आवाज
ह.भ.प. श्री कैलास महाराज पवार.
मृदंग सम्राट ह.भ.प. श्री विकास जी महाराज बेलुकर
संगीत रत्न संगीत अलंकार ह.भ.प. श्री शुभम जी महाराज बनकर
स्व. श्री रामनाथ मुरलीधर श्रींग यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्तने हरी कीर्तन
कीर्तन साथ -. श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ, वारकरी शिक्षण संस्था मेंढी विद्यार्थी वृंद