गौरी गणपतीच्या वेळी कोकणात , खास करून रत्नागिरी मध्ये केल्या जाणाऱ्या जाखडी नृत्याची हि छोटीशी झलक . यावर्षीच्या गणेशोत्सवात केलेली धमाल . #villagevlog #kokan #jakhadi #kokanculture