दिवाळीला आपण विविध पदार्थ बनवत असतो, भेटायला आलेले सर्व पाहुणे आल्यावर नाष्टा करून गेलंच पाहिजेत हा आपला आग्रह असतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोल्हापुरी स्टाईलची बाकरवडी.
.
साहित्य -
.
बाहेरच्या आवरणासाठी लागणारे साहित्य -
.
पाऊण कप मैदा
.
पाऊण कप बेसन
.
अर्था कप तांदळाची पीठी
.
आतील सारणासाठी लागणार साहित्य -
.
२ कप बारीक खिसुन घेतलेलं सुकं खोबरं
.
२ चमचे पांढरे तीळ
.
दिड चमचा खसखस
.
पाव कप सुकलेली कोथिंबीर
.
८ लसणाच्या पाकळ्या
.
१ इंच आलं
.
चवीनुसार मीठ
.
हळद
.
तिखट
.
गरम मसाला
.
हिंग
.
आमचूर पावडर
.
.
Music provided by no copyright - audio world
https://youtu.be/Yj7gkX_qKXc
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
.
.
#diwalispecial #diwalirecipe #bakarwadi