Kolim Vadya | ७२ वर्षाच्या आजी जातात कोलमाला, आगरात पकडला जिवंत कोलीम आणि आईने बनवल्या पेंडी आणि करी
७२ वर्षाच्या आजी जातात कोलमाला | आगरात पकडला जिवंत कोलीम आणि आईने बनवल्या पेंडी आणि करी, Tiny Shrimp
#fishing
#आई_ने_बनवल्या_पेंडी_आणि_करी
#mumbai
नमस्कार मंडळी
आज आपण एक धमाकेदार व्हिडिओ पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोलीम.
कोळीम कसा पकडतात कुठे पकडतात आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तसेच मासेमारी सोबतच कोणाचे किती प्रकार होतात विविध पद्धतीने कोळीम बनवता येतो.
त्यातलाच आपण दोन प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत
एक म्हणजे कोलमाच्या वड्या पेंडी आणि दुसरा म्हणजे आंबा टाकून कोलमाची करी
अशा दोन रेसिपी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
आगरी कोळ्यांची परंपरा आणि एवढ्या वर्षे चालत आलेली कोणी पकडण्याची पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.