कोशिंबळे हे कोकणातील माझं सुंदर छोटसं गाव. आणि या गावाबद्दल सर्व माहिती आणि महत्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आसेल तर माझ्या व्हिडिओ ला लाईक ,शेअर,कमेंट आणि चॅनल ला सबस्क्राईब करा.
धन्यवाद 🙏😊
#villagelife #river #nature