MENU

Fun & Interesting

कोटकामते भगवती मंदिर.पारंपारिक नवरात्र उत्सव २०२४.kotkamte bhagwati mandir 2024.

Suvarn Kokan Vlog 16,249 5 months ago
Video Not Working? Fix It Now

*ईनामदार श्री देवी भगवती प्रसन्न* !!! आजकाल नवरात्र म्हणजे रास-दांडिया, गरबा, नाच गाणं हे समीकरण !!! ३५० वर्षांची परंपरा जपणाऱ्या ईनामदार श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते (ता.देवगड) संस्थानिक थाटाचा नवरात्रोत्सवाचा शाही सोहळा रंगतोय दिनांक *०३ ते १३ ऑक्टोबर २०२४* या कालावधीत... श्री भगवती देवी कोटकामते गावची आरध्य दैवत असून प्रतिवर्षाप्रमाने या दहा दिवशी कोटकामते गावात देवीचा नवरात्री उत्सव असतो. या दहा दिवसात मंदिरामधे देवीचे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात.. Dear viewers kindly support us. https://youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : https://www.facebook.com/Suvarn-Kokan... Follow us on Instagram : https://www.instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग

Comment