Krupa Tya Pandurangachi | कृपा त्या पांडुरंगाची | आषाढी एकादशी विशेष | Vaibhav Thorve & Mahesh Kante
Krupa Tya Pandurangachi | कृपा त्या पांडुरंगाची | आषाढी एकादशी विशेष | Vaibhav Thorve & Mahesh कंटे
संपर्क :-9028551106/8087142773
New Song : 1) येई गा विठोबारखुमाई - https://youtu.be/LUEgxTCUE8g?si=cy56pEc-r0f0Gz2-
2) गोंधळ गीत - https://youtu.be/wYgxcBCybOQ?si=4b5Iwr2nbdcbpnFM
गायक: वैभव थोरवे (गौरव महाराष्ट्राचा)
: महेश कंटे (आवाज महाराष्ट्राचा)
Music Director:- Naveen More
#रामकृष्णहरी
#वारकरी
#मराठी_कीर्तन
#मराठीकीर्तन
#वाणी_वारकरी_संतांची
#गजर_कीर्तनाचा
#गजरमाऊलीचा
#नाचुकीर्तनाचेरंगी
#महेश_कंठे
#वैभव_थोरवे
#आवाज_महाराष्ट्राचा
#गौरव_महाराष्ट्राचा
#रिंगण
#पंढरीची_वारी
#वारीतील_रिंगण_सोहळा
#संगीत_भजन
#डबलबारी
#आषाढीवारी
#आषाढी_एकादशी
#आषाढीएकादशी
व्हिडीओ क्रेडिट:- @travellerkp
Thanks for watching -
YouTube -https://youtube.com/@swarvaibhavmusicofficial82
Instagram - https://instagram.com/swarvaibhav_thorve
Facebook:- https://www.facebook.com/profile.php?id=100006539268967&mibextid=ZbWKwL
#trendingvideo #music #newsong
#abhang #marathidevotionalsongs #marathisong #krupatyapandurangachi #vaibhavthorve #originalsong
आषाढी एकादशी विशेष
शब्द /Lyrics…………………..
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी
कृपा त्या पांडुरंगाची llधृ ll
पुंडलिका साठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य ती पंढरी
तारीली ती अभंग गाथा संत तुकोबाची ll१ll
नामदेवा संगे किर्तनी रंगला
सावत्या संगे मळा कशिला नाथा घरी पाणी
अमर झाली ती दोहे संत कबीराची ll२ll
ऐसी तुझी अगाध लीला दाविला जगाला
सुखशांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती
अखंडची घडते सेवा मज पामराची ll३ll