MENU

Fun & Interesting

Kurkurit suke bombi l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील| Dry Bombay duck recipe|सुके बोंबील मसाला

Paripurna Swad 26,332 1 year ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार : आज आपण करणार आहोत मस्त मसालेदार कुरकुरीत असे सुके बोंबील. कुरकुरीत सुके बोंबील करायला फक्त बारा ते पंधरा मिनिटं लागतात.हे मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील आपण एक वेळ करून पंधरा दिवसांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. हे कुरकुरीत सुके बोंबील कराल तर तुम्हाला तोंडी लावायला दुसरं काही करण्याची गरजच नाही. या बोंबील सोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात देखील खाऊ शकता. झटपट होणारे असे हे कुरकुरीत सुके बोंबील चवीला देखील अप्रतिम लागतात. यासोबत तुम्ही चार घास नक्कीच जास्त खाल.रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद 😊 kurkurit suke bombi l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील | Dry Bombay duck recipe |सुके बोंबील मसाला साहित्य: ३०/३५ लहान आकाराचे सुके बोंबील १ टेबल स्पून तेल १ टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ सुके बोंबील चटणी https://youtu.be/cv0O--E8E-Q?si=2SMXlhUjE3dRSb-Z सुके बोंबील बटाटा रस्सा भाजी https://youtu.be/F14cxODYyq8?si=vBpkCCIRxi8Vkv45 सूका जवळा वांग बटाट्याची भाजी https://youtu.be/vuGXtmYoo1I?si=H970Aqk9IQt-T-Q1 बोंबील चटणी https://youtu.be/vIBjpN7nW-4?si=cVlXlsGgzaYojM71 सुकं चिकन https://youtu.be/FOs5McuxEqM?si=zc-cpK72JK553_Ok झणझणीत कोलंबी मसाला https://youtu.be/I7WljzbSs-w?si=PXg6_klqJ42-cVjy चिकन थाली https://youtu.be/c5oRM4k6GCo?si=qvby8u_IlY_aTu8r अंडा करी https://youtu.be/CpL4VUdiFPs?si=WuGsh7K7D4q0FYAZ कोळंबी तवा मसाला https://youtu.be/TE5BAkaHmqY?si=EMdx_IQ1mNbuUxrh अंड्याचं गावरान कालवण https://youtu.be/7Iri7oIT_KY?si=laM-g3-jAXFJYQ44 सुकी करंदी https://youtu.be/TpeFAok2zds?si=7SWueSoZ #sukebombil#सुकेबोंबील#बोंबील #bombilfry #बोंबीलफ्राय#bombayduckfry #paripurnswad #asaledarkurkuritsukebombil #सुकेबोंबीलकुरकुरे#मसालेदारकुरकुरीतसुकेबोंबील #सुकेबोंबीलरेसिपी#सुकेबोंबीलचटणी #dryBombayduckrecipe #drybombilrecipe#परिपूर्णस्वाद #howtomakekurkuritsukebombil #kurkuritsukebombilrecipeinMarathi #kurkuritsukhebombilrecipebyparipurnaswad #masaledarsukhebombilrecipebyparipurna swad #कुरकुरीतसुकेबोंबीलरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #मसालेदारकुरकुरीतसुकेबोंबीलरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #सुकेबोंबीलरेसिपीमराठी using keywords in this video: suke bombil,bombil fry,suke bombil masala,bombil,suke bombil recipe in marathi,suke bombil fry,kurkurit bombil fry,bombil recipe,sukha bombil,bombil masala,bombil curry,sukke bombil,crispy bombil fry,how to make bombil fry,bombil fry recipe,bombil masala recipe,bombil recipe by smiley food,sukha bombil recipe,bombil fry recipe in marathi,kurkureet masalerdaar sukhe bombil,suke bombil malvani recipe,sukha bombil masala, dry bombil recipe in hindi, सुके बोंबील मसाला रेसिपी,अशे बनवा कुरकुरीत मसालेदार सूखे बोम्बिल,सुके बोंबील बटाटा रेसिपी |,बोंबील कालवण,सुकका बोंबिल मसाला रेसिपी,बोंबील फ्राय,कुरकुरीत सुके मसाला बोंबील masaledar chamchamit bombil happy life with ritu,ओले बोंबील कसे साफ कराल,मसाला बोंबील रेसिपी,भरलेले बोंबील,बोंबील ची रस्सा भाजी,बोंबील ची चटणी,ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण,झटपट बनवा सुके बोंबील मसाला - agri style suke bombil masala - dry bombay duck masala - bombil fry,बोंबीलचा ठेचा

Comment