विठू माऊली सेवा समिती, ठाणे आयोजीत भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी आयजित करण्यात आली होती.
छत्रपती शिवराय भजन मंडळ
धन्य धन्य जन्म ज्याचा
वारकरी पंढरीचा ।।१।।
जाय नेमें पंढरीसी ।
चुकों नेदी तो वारीसी ।।२।।
आषाढी कार्तिकी ।
सदा नाम गाय मुखीं ।।३।।
प्रथम क्रमांक आई जीवदानी भजन मंडळ विरार
द्वितीय ज्योतिर्लिंग ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी
तृतीय क्रमांक श्री संत ज्ञानेश्वर माऊली रेल्वे प्रवासी भजन मंडळ ठाणे
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कल्याण
उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा
उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक नवतरुण प्रवासी भजन मंडळ ठाणे
उत्कृष्ट गायक श्री महागणपती रेल्वे प्रवासी भजन मंडळ टिटवाळा
उत्कृष्ट रिदम वादक श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ अंबरनाथ
उत्कृष्ट डफली वादक साई सेवा भजन मंडळ विरार
उत्कृष्ट चकवा वादक ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ विरार
एकाजर्नाधनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।४।।
#realtreasuretemplesandrituals
#railwaypravasibhajanspardha2023
#bhajanspardha2023
#bhajan
#bhajanmusic
#bhajancollection