जागतिक कीर्तीचे उद्योगपती, भारतीय उद्योग क्षेत्रातील भीष्म पितामह आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन झालं. हा एका पर्वाचा अस्त आहे. रतन टाटांचा जीवन प्रवास हा देशाच्या जागतिकीकरण, उदारीकरणानंतरच्या उद्योग क्षेत्राचाही प्रवास आहे. रतन टाटांसाठी हा प्रवास सोपा नव्हता. आज जगात गाजणारे टेटली टी, जग्वार, कोरस स्टील हे ब्रँड टाटांचे आहेत. मात्र, त्याचवेळी सुरुवातीच्या दिवसात रतन टाटानी चढ -उतारही पहिले. त्यांच्या या प्रवासाचा थेट टाटांचं मुख्यालय असलेल्या 'बॉम्बे हाऊस' इथून साक्षीदार होता एकं मराठी माणूस. टाटा उद्योगसमूहात जनसंपर्क विभागात वरिष्ठ पदांवर राहिलेले योगेश जोशी, ही टी व्यक्ती! तेच सांगतायत कधीही न ऐकलेली ही 'गोष्ट टाटांची'
#ratantata #marathipodcast #marathipodcast #ratantatacompany
-------
The Bioscope Marathi Social Media Handles:
Youtube : https://www.youtube.com/@TheBioscopeMarathi
Twitter: x.com/Bioscopemarathi
Facebook: https://www.facebook.com/people/The-Bioscope-Marathi/61564064610686/
Instagram: https://www.instagram.com/thebioscopemarathi
Website: https://www.bioscope.network