पंढरीश भगवान श्री विठ्ठल आणि रखुमाई माता, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय,सद्गुरु श्री शहामुनी महाराज शिष्य श्री सिद्धांतबोध ग्रंथ लेखक सद्गुरु भगवंत नारायण पांढरकामे महाराज,वै.गुरुवर्य ह.भ.प.नामदेव आप्पा शामगावकर,वै.गुरुवर्य ह.भ.प.गणपत बापू धायगुडे महाराज,माझे पिताश्री वै. ह.भ.प.माणिक(तात्या) आण्णासो ननावरे आणि माझी आत्या वै.ह.भ.प.सखुबाई गुलाबराव रासकर यांच्या चरणी अर्पण..
स्थळ:- श्री क्षेत्र पाडळी, ता. खंडाळा जि. सातारा.
माघ शुद्ध नवमी दि.०६ फेब्रुवारी २०२५..
राम कृष्ण हरि 🌹 🙏🚩