MENU

Fun & Interesting

घरगूती आर्डर पापडाचे पिठ कसे तयार करावे lलसूणी पालक पापड lतांदळाचे पापड l Tandalache papad

Vidhya Shinde 40,039 2 years ago
Video Not Working? Fix It Now

@MarathiRecipesGharchiAathvan घरगूती आर्डर पापडाचे पिठ कसे तयार करावे lलसूणी पालक पापड lतांदळाचे पापड l Tandalache papad नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे !नक्की च बरे असणार काळजी घ्या. आज आपण तांदळाचे लसुणी पालक पापड बनवणार आहोत तुम्हाला जर घरच्या घरी काही तरी करायच असेल घरगूती आर्डर घ्यायच्या असतील तर हा आजचा व्हिडिओ फारच तुमच्या उपयोगी आहे. आज आपण आर्डर चे पालकचे पापड करणार आहोत तर पापड बनवण्यासाठी पिठ कसे तयार करायचे , आर्डर कशी घ्यावी, पापड कसे विकावेत शेकडयावर पापड विकायचे असतील तर ते कशे करावेत . किलोवर विकायचे असतील तर ते पापड कसे विकावे किंवा कसे करावेत पापड तुटू नये म्हणून काय करावे पिठ कस आणि किती वेळ शिजवावे . पापड टेस्टी होण्यासाठी काय करावे कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही पापड करू शकता याची पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे . तसेच हे पापड तुम्ही घरी खाण्यासाठी बनवलेत तरी ते खूपच टेसटी लागतात तुम्ही असे पापड बनवलेत तर ते डाळ भात बरोबर भाजी नसली तरी चालते नक्की पापड बनवून खाउन बघा आणि नंतर व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा 🙏 #MarathiRecipesGharchiAathvan #घरगूतीआर्डरपापडाचेपिठकसेतयारकरावे #लसूणीपालकपापड #तांदळाचेपापड #तांदळाचेखिचापापड #मराठीरेसीपी #Tandalachepapad #tandalachekhichapapad #tandalachepapadrecipe #tandalachepapadinmarathi #howtomaketandalachekhichapapad #Howtomaketandalachepapad #tandalachepalipapad #tandalachevafevarachepapad #Tandulachepapad #treditionalrecipe #viralvideo #parmparikpadhtichetandalachepapad #kokanirecipe #MarathiRecioesGharchiAathvantandalachepapad #tandalachepapadbyvidhya #spinachrecipe #spinachpapad #garlicpapad aaj aapan tandalache lasun mirchi palak ghalun papad banavanar aahot he papad khayala khupch testi lagatat tumhi ase papad banave tar tumhala konatya bhaji chi garaj nahi dal bhat aani talalela palakcha papad farach chhan lagto tar video nakki bagha aani aavadla tar like share nakki kara 🙏 mala saport karanyaasathi Marathi Recipes Gharchi Aathvan ya channel la Subscribe kara 🙏 Thank you for watching the video 👍👍👍 If you like the recipe, please like and comment Friends, if you like the video, you can help the channel. तांदळाच्या पापडाचे पिठ कसे तयार करावे साहित्य तांदूळ 3 किलो शाबूदाणे 200 ग्राम कृती: तीन किलो तांदूळ सव्छ धूवून कपडयावर तीन ते चार दिवस सुकवून घेणे तांदूळ चांगले सुकले कि साफ करून त्या मध्ये 200 ग्राम शाबूदाणे घालायचे आणि चक्की तून बारीक दळूण आणायच अशा प्रकारे आपले तांदळाच्या पापडाचे पिठ तयार झाले तुम्ही या पिठाची करडई ,जिरा पापड, पालक पापड ,तांदळाचे पळी पापड तांदळाचे वाफेवरचे पापड टोमॅटो पापड अशे वेगवेगळय़ा प्रकारचे पापड बनवू शकता तांदळाचे पापड पापडाचे पिठ 2 पेले पाणी 3 पेले (ज्या भांडयाने पिठ घ्या ल त्याच भांडयाणे पाणी घ्यावे ) पालक 25 ते 30 पान (एक मूठ) हिरवी तिखट मिरची 7 लसूण पाकळ्या 8 ते 9 जीर 1 चमच सफेद तीळ 1 चमच मोठा मिठ 1 चमच चवीप्रमाणे पापडखार छोटा एक चमच किती एका पसरट कढई मध्ये 4 पेले पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम झाल की 1 पेला पाणी काढूण ठेवावे गरज विटली तर त्या पाण्याचा वापर करावा आपल पाणी गरम होत आहे तो परयांत पालक ,मिरची ,लसूण याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी. पाण्याला उकळी आली की 1 चमच जीर ,चवीप्रमाणे मिठ,1 छोटा चमच पापड खार, 1 चमच सफेद तिळ,,आणी पालक ची पेस्ट घालून चांगल एखादे मिनिट शिजवून घया आणी गॅस बारीक करून पिठ घाला. गॅस मोठा करा ती पाण्याची उकळी पिठाच्या वर परयांत येऊदेत व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे मिक्स करा परत गॅस बारीक करून झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढा परत मिक्स करा परत 3 मिनिट वाफ काढा गॅस बंद करा आणी 5 मिनिट तसच पिठ झाकण ठेवा 5 मिनिटा नंतर व्हिडिओ दाखवलेल्या दाखवलेल्या दाखवलेल्या प्रमाणे गरम गरम पिठ मळून घया पिठाचे छोटे छोटे गोळे करून पापड बनवा .पापड घरी पण सूकतात नंतर एक ऊन लावा. पापड बनवाण्यासाठी काहि Very 1 तांदूळ चांगले सुकवा 2 तांदळाच्या पिठ बारीक काढा 3. पिठच्या दिडपट पाणी परफेक्ट प्रमाण 4. पिठ चांगल शिजव पाहिजे नाहीतर पापड तुटतील 5. पिठ 10 ते 12 मिनिट मळा म्हणजे पापड तुटणार नाहीत 6. पिठ गरम गरम मळा म्हणजे गुठली कुठे असेल तर पटकन मोडते व पिठ मग लगेच मग होते. 7. पापड बनवतांना तेलाचा कमीत कमी वापर करावा नाही तर पापड जास्त दिवस राहिले तर त्याला खोमट खराब वास येतो. 9. पापड चांगले सूकवावे नाहीतर बूरशी लागते . 10. पापड चांगले सूकले नाहीतर आंबट लागतात व आंबट वास येतो. आजून काहि छान छान रेसीपी होळी स्पेशल सूनबाईंच्या हातची चिकन थाळी https://youtu.be/wBmvFclXsxA कोवळ्या फणसाची भाजी /कुयरीची भाजी /फणस साफ करायची नविन पद्धत https://youtu.be/vUnPpD-JmTo मिक्सर, पाटा ,पूर्ण यंत्र काही ही न वापरता पूरण पोळी https://youtu.be/7gZ2n5Fyhr0 आंब्याची पूरणपोळी https://youtu.be/c3N6aUSUDMg वर्षभरासाठी कैरी कशी साठवावी https://youtu.be/YrauB6vX6Vk उकडीचे तांदळाचे पापड https://youtu.be/hw9zHkOEtfE साबूदाणा फेणी https://youtu.be/Dz_btZjI85g साबूदाणा पापड https://youtu.be/9zOzgDoHjzY

Comment