MENU

Fun & Interesting

अर्धा किलो तिळाचे लाडू l पाकातील मऊसूद तिळाचे लाडू l Makarsankrant Special Tilgul Ladoo Recipe

RUCHKAR SOUP 200 lượt xem 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

अर्धा किलो तिळाचे लाडू l पाकातील मऊसूद तिळाचे लाडू l Makarsankrant Special Tilgul Ladoo Recipe


तिळगुळाचे लाडू साहित्य
१) अर्धा किलो तीळ
२) अर्धा किलो गूळ
३) 50 ग्रॅम शेंगदाणे
४) एक चमचा तूप

कृती
सर्वप्रथम सर्व तील स्वच्छ धुऊन वाळवून निवडून घ्या आपले तीळ वाळवून कोरडे झाले की गॅस वरती कढई ठेवून तडतड वाजेपर्यंत खरपूस हलकेसे भाजून घ्या शेंगदाणे देखील डाग डाग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या व त्याचे साल काढून दोन-दोन खपली करून घ्या नंतर गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालून तूप पातळ झाली की त्यामध्ये सर्व गूळ टाकून द्या दोन ते तीन चमचे पाणी घालून छान असा गोळी होईपर्यंत पाक बनवून घ्या पाक तयार झाला की त्यामध्ये आपली तीळ व शेंगदाणे घालून एक जीव असा मिश्रण करून त्यापासून हाताला सहन होईल असे अलगदचे गोळे बनवून घ्या अलगद सर्व गोळे बनवून झाले की नंतर थोडे थंड झाले की त्याला आपल्याला हवा तो आकार देऊन घ्या तयार आहेत खुसखुशीत ठिसूळ असे तिळगुळाचे लाडू तिळगुळ घ्या गोड गोड बोला...


🙏 नमस्कार मंडळी 🙏
रुचकर सूप या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोबत छान रेसिपी शेअर करत असते.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतात या रेसिपी नेहमी बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या चैनलला नक्की सबस्क्राईब करा , लाईक करा शेअर करायला विसरू नका...


https://youtube.com/@RUCHKARSOUP?si=yV_qRYyInEbj_a3m

Comment