MENU

Fun & Interesting

चकलीचं टेन्शन खतम l एकदम कमी साहित्यात झटपट होणारी बिना भाजणीची अजिबात तेलकट न होणारी चकली l

Video Not Working? Fix It Now

चकलीचं टेन्शन खतम l एकदम कमी साहित्यात झटपट होणारी बिना भाजणीची अजिबात तेलकट न होणारी चकली l #diwali special #binabhajanichi chakali #dalyachi chakali #kamivelat honari chakali #tandalachi chakali #ekdam kurkurit chakali #zatpatchakali #katerichakali #khuskhushitchakali #अजिबात तेलकट न होणारी चकली # झटपट होणारी चकली #अतिशय कमी साहित्यात होणारी चकली #कमितकमी वेळेत जास्तीत जास्त चकल्या #मराठी रेसिपी #मनातल्या गोष्टी #स्मिता साठ्ये दीक्षित #smitasathyedixit चकलीसाठी सहित्य फुटण्याची डाळ 2 कप तांदूळ पीठ 3 कप तीन चमचे लोणी तीळ दोन चमचे ओवा अर्धा चमचा मीठ आवश्यकते नुसार तिखट दोन चमचे (आवडीप्रमाणे ) तळण्यासाठी तेल लोण्याच्या ऐवजी मोहन घालू शकता... बटर ही चालेल ingredients list for chakali in English 2 cup roasted bengal gram (daliya) 3 cup rice flour 3 tablespoon butter (Makkhan) 2 tablspoon sesame seeds 1/2 tablspoon carrom seeds salt as per taste Chilly powder as per yours taste oil for deep fry डाळ्याचे पीठ केल्यावर ते चाळून घ्यायचे.कारण काही कण तसेच राहतात.नंतर त्यात तिखट मीठ ओवा तीळ घालायचे.लोणी किंवा मोहन घालून चांगले मिक्स करायचे.गार पाण्यातच पीठ मळून लगेचच चकल्या करायच्या.समजा लोणी जास्त झाले आणि चकली विरघळू लागली तर थोडेसे डाळ्याचे पीठ घालायचे... अत्यंत कमी साहित्यात ,कमी वेळेत होणारी अतिशय कुरकुरीत होणारी ही डाळ्याच्या पिठाची चकली.... धने जिरेपूड घातली तरी छानच लागते. माझा आंबा रवा लाडू चा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आंबा रवा लाडू https://youtu.be/tqx3AdY75hM For Sponsorship & Business Enquiries:- [email protected]

Comment