सिता राम संजिवनी आनंदाश्रम वृद्धाश्रम , सिंधुदुर्ग संचलित ब्रह्मानंद भजन मंडळ आयोजित भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२४ दिनांक १४/०४/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.
ओम शिवशंभो भजन मंडळ l
चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनी अभंग
मुरली वाजवितो कान्हा कशी जाऊ मी वृंदावना
गायक श्री दिपक टुकरुल
डफली वादक श्री अक्षय शिंदे
चकवा वादक श्री कल्पेश उमासरे
श्री विकास मटकर
कोरस अरविंद वारिसे सुनिल सावंत
विजय डिसले
हरीष साळुंखे
अनिल परब
विश्वनाथ बिडये
#realtreasure
#realtreasuretemplesandrituals