आपल्या सहा लाख फौजेसह दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाने मराठ्यांना संपवण्यासाठी जंग जंग पछाडले संभाजीराजांच्या हत्येनंतर तर त्याने मोठी आघाडी उघडली पण संभाजी राजांच्या हत्या अगोदरच औरंगजेबाचा सरदार सर्जा खान याने वाईजवळ आपला पराभव झालेला असताना देखील मराठ्यांचे सेनापति हंबीरराव मोहिते यांची हत्या केली या गोष्टीचा सूड सेनापती संताजी घोरपडे यांनी तीन वर्षानंतर साताऱ्या जवळ घेतला तो कसा ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया
#hambirrao #mohite #santaji #ghorpade #sambhajiraje #imaharashtra