MENU

Fun & Interesting

घेरे मुखाने हरिनामा गोड l अभंग l

Video Not Working? Fix It Now

मना तुज वाईट लागली खोड । हरिनाम घे की गोड ॥ १॥ पोथी नको तुज पुराण नको तुज । गप्पाच लागती गोड ॥ २॥ भजन नको तुज पुजन नको तुज । पर निंदा लागती गोड ॥ ३॥ दान नको तुज धर्म नको तुज । घेणेच लागती गोड ॥ ४॥ एका जनार्दनी पूर्ण कृपेने । धर गुरु पायांची जोड ॥ ५॥ ==================================== जय राम जी की मी छगन बेंडकोळी मो 8888225552 सुरेल आणि मधुर लोकप्रिय अशा सांप्रदायिक आणि संगीत चाली मध्ये अभंग भजन गवळणी भक्ती गीते भावगीते आपल्याला अभंग प्रेमी मित्र परिवार या चॅनेलवर बघायला मिळतील नवनवीन अभंग भजन गवळणी भावगीते भक्ती गीते पाहण्यासाठी माझ्या अभंग प्रेमी मित्रपरिवार या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच शेजारील बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल आपली संस्कृती जपण्यासाठी हा चॅनेल चालू केला आहे जर आपल्याला वाटत असेल की हा चॅनेल असाच पुढे चालत राहावा त्यासाठी आपण माझ्या अभंग प्रेमी मित्रपरिवार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोलाचे सहकार्य करा मी तुमचा ऋणी आहे धन्यवाद आपला आभारी छगन बेंडकोळी 8888225552 ____________________________________________ https://youtu.be/cmYPDJgvfo8?si=GPiofsfaehUSlCSd https://youtu.be/kaVzwAiBctM?si=FwTZbYhwAEDYKOUa https://youtu.be/cYk91MLGWTo?si=VI94m_CnUoYxFok6 https://youtu.be/zNGEss_ONws?si=ttSRlaWBiHzhYy0i #गवळण #अभंग प्रेमी मित्रपरिवार #अभंगगवळणी #sad #गवळणी #music #song #motivational #छगन बेंडकोळी #घेरे मुखाने हरिनामा गोड #अभंग #गवळणी #song #छगन # Sant Tajaram Yancha Abhang

Comment