मोजणी नकाशा l क प्रत l मोजणी नंतरचा नकाशा आणी कार्यवाही l भुमी अभिलेख सरकारी मोजणी
🙏तर कस काय मित्रांनो ❤ मी इंजिनीअर. अजिम अमजद मोमीन 👷♂🕵♂🛣माझ्या च्यानेलवर तुम्हाला जमीन मोजणी, सरकारी कागदपत्रे सिविल इंजिनीअरिंग यांच्याबद्दल माहिती मिळेल तसेच सरकारी कगदपत्रा मध्ये होणारा बदल व जमीन मोजणी (survey) कशी केली जाते इत्यादी .मी स्वता मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला योग्य असा सल्ला व माहिती देईन .तसेच तुमच्या मित्राला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा व लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका .-Epic Engineer
For business inquiries:-
[email protected]
#bhumiabhilekh #surveyengineer #Epicengineer