नाम भजनात हरी झाले दंग l
भेटीसाठी आले पांडुरंग ll1ll
पंढरपुरात आघात माया l
विटेवर सोनियाची काया
दरबारी संत झाले दंग ll2ll
समआर्थ मनी माझ्या बसले l
डोळ्याने पंढरी देखीले
दरबारी संत झाली दंग ll3ll
हाती घेऊन टाळ मृदुंग l
वाळवंटी नाचतो गोविंद
तुकारामाने रचिले अभंग ll4ll
====================================
जय राम जी की मी
छगन बेंडकोळी
मो 8888225552
सुरेल आणि मधुर लोकप्रिय अशा सांप्रदायिक आणि संगीत चाली मध्ये अभंग भजन गवळणी भक्ती गीते भावगीते आपल्याला अभंग प्रेमी मित्र परिवार या चॅनेलवर बघायला मिळतील
नवनवीन अभंग भजन गवळणी भावगीते भक्ती गीते पाहण्यासाठी माझ्या अभंग प्रेमी मित्रपरिवार या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच शेजारील बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल
आपली संस्कृती जपण्यासाठी हा चॅनेल चालू केला आहे जर आपल्याला वाटत असेल की हा चॅनेल असाच पुढे चालत राहावा त्यासाठी आपण माझ्या अभंग प्रेमी मित्रपरिवार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोलाचे सहकार्य करा मी तुमचा ऋणी आहे धन्यवाद
आपला आभारी
छगन बेंडकोळी
8888225552
____________________________________________
https://youtu.be/cmYPDJgvfo8?si=GPiofsfaehUSlCSd
https://youtu.be/kaVzwAiBctM?si=FwTZbYhwAEDYKOUa
https://youtu.be/cYk91MLGWTo?si=VI94m_CnUoYxFok6
https://youtu.be/zNGEss_ONws?si=ttSRlaWBiHzhYy0i
#गवळण
#अभंग प्रेमी मित्रपरिवार
#अभंगगवळणी
#sad
#गवळणी
#music
#song
#motivational
#छगन बेंडकोळी
#नाम भजनाचा हरी झाले दंगा