MENU

Fun & Interesting

स्पंजी अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक l Spongy Ayangar style Rava Cake l Bakery Style Semolina Cake

Video Not Working? Fix It Now

स्पंजी अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक l Spongy Ayangar style Rava Cake l Bakery Style Semolina Cake #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #ayangarcake #spongyravacake #ravacake #cake #bakerystyleravacake [27/12, 08:18] Deepali Deshpande Hyderabad Events: *अय्यंगार स्पेशल रवा केक* साहित्य: बारीक रवा 1 कप दूध 1/2 कप दही 4 टेबल स्पून पिठीसाखर 3/4 कप तेल 1/4 कप अमूल बटर 1.5 टेबल स्पून व्हॅनिला इसेन्स 3 - 4 थेंब मैदा 2 टेबल स्पून बेकिंग पावडर 1 टी स्पून बेकिंग सोडा 1/2 टी स्पून टुटी फ्रुटी 1 स्पून चौकोनी किंवा गोल केक टिन बटर पेपर कृती: एका पातेल्यात किंवा बाउल मधे दूध, दही, पिठीसाखर,तेल व बटर हे सर्व जिन्नस मिक्स करून एकत्र घ्यावे मग त्यात बारीक रवा घालावा व हे मिश्रण साधरण अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवावे . आता यात वरील चाळून घेतलेला मैदा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व व्हॅनिला इसेन्स घालून सर्व मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करावे . तोपर्यंत OTG 180 d c वर प्रिहिट करून घ्यावे , किंवा कुकर , कढईत करणार असाल तर ते पण गॅस वर 10 मिनिट गरम करून घ्यावे ( खाली मीठ पसरून घ्यावे). ज्या टिन मधे केक बेक करतोय त्याला बटर लावून छान ग्रिज करून घ्यावे व बटर पेपर व्यवस्थित लावून घ्यावा. वरील केक मिश्रण ग्रिज केलेल्या केक टिन मधे ओतावे व टुटी फ्रुटी घालाव्यात व साधरण 30-35 मिन बेक करावा बेकिंग करताना दोन्ही रॉड ऑन व OTG चा फॅन मोड ऑन असावा. साधारण 1/2 तासाने चेक करावे वरतून केक तांबूस दिसत असेल तर टूथ पिक ने बेक झाला का हे चेक करावे. टूथ पिक क्लिअर बाहेर आली तर केक छान बेक झाला असे समजावे. साधारण 1/2 तास तो तसाच थंड होऊ द्यावा.मगच तो प्लेट मधे काढावा व गरम गरम चहा किंवा कॉफी सोबत सर्व्ह करावा. सौ.दिपाली देशपांडे हैदराबाद. *बदाम स्टीक्स किंवा अल्मोंड स्टीक्स* साहित्य : मैदा 1 कप Salted अमूल बटर 1/2 कप पिठीसाखर 1/2 कप व 1 टी स्पून बदाम पीठ (flour) 2 टी स्पून बदाम काप दूध 1 टी स्पून कृती : सर्व प्रथम एका बाउल मधे अमूल बटर व पिठीसाखर छान मिक्स करून किंवा फेटून घ्यावे,आता त्यात बदाम पीठ,मैदा व थोडे बदाम काप घालून हे मिश्रण हाताने छान मळून घ्यावे थोडे घट्ट वाटले तर त्यात थोडे दूध घालावे व व्यवस्थित गोळा बनवून घ्यावा व एका डब्यात ठेवून 15 मिन फ्रिज मधे ठेवावा, 15 मिनिट नंतर तो हाताने परत मऊ करून घ्यावा व तयार बेकिंग प्लेट वर पसरून त्याचे सुरीने आयताकृती काप करून घावे व वरतून परत बदाम काप पसरवावेत . OTG किंवा microwave with conviction या कश्यातही तुम्ही बेक करू शकता ,OTG असेल तर 160 d c ला प्री हिट करावे व साधारण 15 मिन बेक करावे . सौ. दिपाली देशपांडे हैदराबाद [27/12, 08:23] Deepali Deshpande Hyderabad Events: Iyengar suji cake Ingredients Suji 1 cup Milk 1/2cup Curd 4 table sp Powder sugar 3/4 cup Refined oil 1/4cup Amul butter 1.5 table spoon Vanilla essence 3 to 4 drops All purpose flour 2 table spoon Baking powder 1 tea spoon Baking soda 1/2 tea spoon Tuti fruity 1 spoon Square cake tin Butter paper #maulilakdighanatel #maulilakdighana Details of Mauli Lakdighana Oil 🌟We Manufacture WOOD PRESSED/COLD-PRESSED OIL🌟 🙋Order Now 📲 +91 73786 00709 🌐https://bizicard.in/maulilakdighana www.maulilakdighana.com Instagram: @maulilakdighana Fry Powder Number : 9892464713 / 9967106706 चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style https://youtu.be/icCs_EF88hQ परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe https://youtu.be/J_JJUw9nwNs अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food https://youtu.be/ysHRMQGdIRw पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner https://youtu.be/CyQ16IJVei8 महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice https://youtu.be/1cclVpwnzwk 1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee https://youtu.be/kvTsaY4WHHk https://youtu.be/kvTsaY4WHHk खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani https://youtu.be/3rBa0F7vFDM इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter https://youtu.be/gwSLHt1uYBA साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar https://youtu.be/KBk5dgSs5Og स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ? https://youtu.be/w2GQx9mBuqE तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची https://youtu.be/outa7ntjGR4 रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे https://youtu.be/xPHeiw5kyqI सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani https://youtu.be/BcMVyTPLdAw झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa https://youtu.be/jUtg_KSLkS4 हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe https://youtu.be/DObR0StVQZ4 भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food https://youtu.be/AdKf5TwOogM

Comment