मंचूरियन कसे बनवावे l Veg Manchurian l Gobi Manchurian
**********************************************
मंचुरियन साठी लागणारे साहित्य
पत्ता गोबी
शिमला मिरची
हिरवी मिरची
कढीपत्ता
कोथरीम
आले
लसूण
टोमॅटो सॉस
सोया सॉस
कॉर्नफ्लॉवर
भात
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मीठ
कृती
सर्व भाज्या बारीक चिरून त्या भाज्यांमध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर घेतलेला भात कुस्करून थोडासा मैदा चिली फ्लेक्स मिरी पावडर चवीपुरते मीठ मिक्स करून छोटे छोटे मंचूरियन बॉल्स तयार करून घ्यायचे सगळे बॉल तयार झाले की गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर कुरकुरीत असे तळून घ्यायचे तळलेल्या बॉल साठी ग्रेव्ही तयार करण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये पाणी टाकून दुधासारखे मिक्स करून घ्यायचे व कढई गॅस वरती ठेवून व त्या कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून तेलामध्ये एक चमचा एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस टाकून तयार केलेले कॉर्नफ्लॉवर चे पाणी कढई मध्ये टाकून कच्चेपणा दूर होईपर्यंत शिजवून घ्यायची तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन बॉल एक-दोन मिनिट चांगले मंचुरियन बॉल्स शिजवून शिजवून घ्यायचे तयार आहे मंचुरियन
**********************************************
🙏 नमस्कार मंडळी 🙏
रुचकर सूप या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोबत छान रेसिपी शेअर करत असते.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतात या रेसिपी नेहमी बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या चैनलला नक्की सबस्क्राईब करा , लाईक करा शेअर करायला विसरू नका
https://youtube.com/@RUCHKARSOUP?si=W20pmLX9BZBsDQ8f
**********************************************