बजेटमधून लाडक्या बहिणींना काय मिळालं? | Ladki Bahin Yojana | Budget 2025
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत..दुपारी दोन वाजता अजितदादा अर्थसंकल्पाचं वाचन करतील.....नव्यानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा 11 वा अर्थसंकल्प आहे.. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, लाडक्या बहिणी,उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रु. करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार करणार का? याची उत्सुकता आहे.
Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar will present the state budget shortly..Ajitdada will read the budget at 2 pm.....This is the first budget of the newly-elected Mahayuti government. This is Ajit Pawar's 11th budget as Finance Minister.. This budget has caught the attention of the entire Maharashtra including farmers, beloved sisters, entrepreneurs, traders. Especially, the installment of beloved sisters will be Rs. 2100. Will Finance Minister Ajit Pawar announce? I am curious about this.
#ajitpawar #budget2025 #womenscheme #2100rupees #maharashtragovernment #financialassistance #welfarescheme #saamtvnews #maharashtrabudget2025 #ladkibahinyojananewupdate #farmersscheme