#लमाण्याच पोर हि मराठी शॉर्ट फिल्म हि कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात शूट करण्यात आली आहे.या फिल्म ची कथा मनाला भावली आणि कृष्णाई इंटरटेनमेन्ट आणि अमोल रंगयात्री यांच्या संयुक्त विद्यामानाने हि फिल्म चित्रित करण्यात आली आहे. यातील बहुतांशी कलाकार हे ग्रामीण भागातले आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण तसेच तांत्रिकभाग याचा योग्य वापर करण्यात आला आहे.शिवाय चित्रपट संगित प्रधान असून मनाला भावतील अशी गीत आणि संगीत याचा अनोखा संगम आहे. चित्रपटाला इंग्लिश सबटायटल देखील आहे. चित्रपटाला अनेक शॉट फिल्म स्पर्धामधून नामांकन प्राप्त झाली आहेत.
#लमाण्याच पोर