MENU

Fun & Interesting

Laxman Hake यांचा जुना ड्रायव्हर Sachin Bandgar चा मोठा गौप्यस्फोट | Amol Mitkari

Mumbai Tak 135,674 6 days ago
Video Not Working? Fix It Now

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ #LaxmanHake #SachinBandgar #AmolMitkari ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर जुने ड्रायव्हर ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी आरोप केलेत.सोलापुरच्या सांगोला तालुक्यातल्या महुदमधील सचिन बंडगर यांनी लक्ष्मण हाकेंवर पगार न दिल्याचा आरोप केलाय.मी माझं कष्टच पैसे मागतोय. पगार दिला नाही तर मंत्रालयासमोर परिवारासोबत उपोषण करण्याचा इशारा बंडगरांनी दिलाय. हाकेंनी फॉर्च्युनर कशी घेतली हे मी वेळ आल्यावर बोलेन म्हणत सचिन बंडगर यांनी इशारा दिलाय.तुम्ही समाजाचे नेते आहात,गोरगरिबांना असं करू नका अशी मागणीही काही नागरिकांनी केलीय. #MHT0028 Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comment