You may join our paid version for systematic way of learning The Tabla.
Please click and complete the formalities by clicking here, https://www.youtube.com/channel/UCH37xUaDj-U_PN7y_cYzKHA/join
#Learn #Tabla in #Marathi and #English #medium.
Instructor : #Mrunal #Kulkarni
This is a #demo #class for those who intended to learn the Indian #percussion instrument Tabla. Here instructor is explaining in Marathi followed by its English translation. Please go through the video and if you like the same then subscribe for it paid version on YouTube.
हे चलचित्र ज्यांना अगदी सुरुवातीपासून तबला प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी आहे. येथे प्रशिक्षिका मराठीमधून शिकवतील आणि लगेचच त्याचे इंग्रजी भाषांतर ऐकवले जाईल. हे चलचित्र पाहावे आणि आवडल्यास सशुल्क वाहिनीचे सदस्यत्व घ्यावे.
The first training class set on the paid channel is ready. This will include basic training. This is very important. It consists of three videos with a combined length of more than 1 hour. But the time to practice the notations taught in it may vary from student to student. Normally 3 hours to 15 hours is the initial practice time. So, start this video every day and practice accordingly. The fee for this is Rs. 59 per month.
सशुल्क वाहिनीवरील पहिला प्रशिक्षण वर्गाचा संच तयार आहे. यामध्ये मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे अत्यंत महत्वाचे असते. यामध्ये तीन चलचित्रांचा समावेश असून त्यांची एकत्रित लांबी १ तासापेक्षा अधिक आहे. परंतु यात शिकवलेले बोल सराव करण्यासाठीचा कालावधी विद्यार्थ्यानुसार भिन्न असू शकतो. साधारणतः ३ तास ते १५ तास हा प्राथमिक अवस्थेतील सरावाचा वेळ आहे. त्यामुळे नित्य ( रोज) हे चलचित्र सुरु करून त्याप्रमाणे सराव करायचा आहे. यासाठी शुल्क हे रुपये ५९ प्रती मास (महिना) आहे.