नमस्कार मंडळी,
समजा तुम्हाला एखाद्या दिवशी दिसणंच बंद झालं तर ? नुसता विचार केला तरी डेंजर काटा आला ना अंगावर? मग ज्या लोकांना आयुष्यभर दिसत नाही त्यांचं आयुष्य कसं असेल हा विचार केलाय कधी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अश्याच काही आपल्या अंध मित्र मैत्रिणींशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्सोबत जरा मस्तीही करणार आहोत. काय काय चॅलेंजेस असतात अंधांच्या आयुष्यात? रोजच्या जगण्यात त्यांना किती संघर्ष करावा लागतो? एवढं असूनही ते आनंदी आयुष्य कसं जगतात? हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा.
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा किडा आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट -
https://kidebaj.com
याला म्हणत्यात माणूस टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/yala-mhantyat-manus-t-shirt
अंगात किडा पाहिजे टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/angat-kida-pahije-t-shirt
हसायला पैसे पडतात का टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/hasayala-paise-padtat-kaa-t-shirt
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:54 - नक्की काय दिसतं तुम्हाला?
2:48 - Activity
3:38 - स्वप्न काशी पडतात? आणि त्यात काय दिसतं?
4:43 - सुंदर व्यक्ति कशी ओळखता?
4:59 - पहिलं crush?
6:28 - लिखाण आणि वाचन
7:09 - तुम्ही Mobile वापरता?
9:24 - दृष्टहीन लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमधील फरक काय?
10:19 - डोळे नसल्याची कमी केव्हा भासते?
13:16 - आपण अंध आहोत.. हे पहिल्यांदा कधी लक्षात आल?
14:43 - काठी पांढरी च का?
15:34 - आत्मा आणि 6th sense
16:16 - हे जग कसं आहे?
17:22 - गैरफायदा आणि Depression
22:55 - BTS
----------------------------------------------------------------------------
मराठी किडा चे सभासद व्हा:
यूट्यूब
https://www.youtube.com/@MarathiKida
फेसबुक
https://www.facebook.com/marathikida
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/marathikida
ट्विटर
https://www.twitter.com/marathikida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
वैचारिक किडा
https://www.youtube.com/@VaicharikKida
खादाड किडे
https://www.youtube.com/@KhadadKide
----------------------------------------------------------------------------
कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: राहुल पाटील, अनिरुद्ध जोशी
संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: ईशा वाळेकर
मार्केटिंग: भूषण भोंडे
#marathikida #interview #life #emotion #love #youtube #viral #famous #personality #blindpeople #sympathy #struggle