#twintower #pune #chandanichowk #eknathshinde
पुण्यातील चांदणी चौकात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे सुद्धा इथं अडकले होते. आता पुण्यातील उड्डाण पूल ट्विन टॉवरप्रमाणे पाडण्याची शक्यता आहे. त्यासाठी ब्लास्टींग कंपनी या पुलाला भेट देणार आहे.