स्वरगंधर्व सुधीर फडके हा बाबूजींच्या जीवनावरील बायोपिक १ मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात बाबूजींच्या लग्नात गायक मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टकं म्हटली होती हे देखील दाखवले असल्याची हिंट दिग्दर्शकांनी दिली.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या https://www.mahamtb.com/
Website - https://www.mahamtb.com/
Facebook - https://www.facebook.com/MahaMTB/
Twitter - https://twitter.com/themahamtb
Instagram - https://www.instagram.com/themahamtb/
Telegram - https://t.me/MahaMTB_bot
Pinterest - https://in.pinterest.com/TheMahaMTB/
Youtube - https://www.youtube.com/channel/UCln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ