वास्तुशात्र, त्याचे नियम, त्याचे फायदे, दक्षिणेकडे दरवाजा असेल तर त्याने काय होते, देवघर कोणत्या दिशेला असावे, देवघराचं काय महत्त्व आहे या सगळ्याबद्दल या आधीच्या व्हिडियोजमधून पाहिले. या व्हिडियोमध्ये महाजन गुरुजी आपल्याला देवाची नित्त्याची पूजा कशी करावी याबद्दल सांगणार आहेत. रोजची पूजा कशी करावी?, पूजा करताना काय उपचार करावे?, ओली पूजा, कोरडी पूजा, मानस पूजा म्हणजे काय? या सगळ्याबद्दल आपल्याला या व्हिडियोमधून माहिती मिळणार आहे.
Follow us on Twitter at:
https://twitter.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
https://www.facebook.com/NewsDanka
Follow us on Instagram at:
https://www.instagram.com/newsdanka/
Visit our Website for more content at:
https://www.newsdanka.com/