फणस हे कोकणातील हे एक महत्वाचे फळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट गावातील महाकाली फूड प्रोडक्ट्स या कंपनीची मालकीण एक सर्वसामान्य स्त्री असून केवळ इयत्ता सातवी शिकलेल्या आहेत.
ही कंपनी आंबा, फणस, रातांबा या फळांपासून विविध प्रकारची उत्पादने तयार करते. आंब्यापासून आमरस व आंबा पोळी, फणसापासून वेफर्स, फणसपोळी व मुख्य उत्पादन म्हणजे पाऱ्याची (कोवळ्या फणसाची) भाजी १२ महिने उपलब्ध असते तसेच रातांब्यापासून आमसूल, कोकम सरबत, आगळ आदी उत्पादने बनवली जातात.
सर्व उत्पादने स्वच्छतेची काळजी घेऊन ‘प्राईड इंडिया' या एनजीओच्या मार्गदर्शनाने तयार केली गेली असून यासाठी लागणारे ट्रेनिंग देखील महाकाली फूड प्रोडक्ट्सच्या सर्वेसर्वा सौ. वृषाली पाष्टे यांनी घेतले आहे.
#kokan #konkan #fanas #jackfruit #jackfruitrecipe #kerala #marathi #goa #maharashtra #kankavli #kudal #malvan #lanja #sindhudurg #rajapur #khed #ratnagiri #guhagar #chiplun #kokani #marathivlog #maharashtranews #marathibatmya #marathibusiness #businessideas #mandangad #dapoli #devgad #ganpatipule #nature #naturelovers #karnataka #kannada #gujarati #lady #village #money #मराठी #महाराष्ट्र #मराठीबातम्या #मराठीबातम्याlive #कोकण #कोकणी #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #व्यवसाय #महिला #कथा #प्रेरणा #लांजा #कोट