Maharashtra Bull Race Video : या नादखुळा हरण्या बैलाची किंमत धावता धावता '35 लाख' कशी झाली?
#BBCMarathi #Bullrace #Jalikatti
बैलगाडी शर्यतींवरील निर्बंध उठल्यानंतर महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी बैलगाडी स्पर्धा पार पडत आहे. सांगलीची कवठेमहाकांल इथली पारंपरिक बैलगाडी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत हरण्या आणि सोन्या या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला. पण या गाडीच्या हरण्या या बैलाची जत्रेत जोरदार चर्चा होती. हरण्याचे मालक संदीप पाटील आणि सचिन पाटील यांनी त्यांच्या लाखामोलाच्या बैलाचा राजेशाही थाट सांगितलाय.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसासनदी
व्हीडिओ एडिटर- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi