MENU

Fun & Interesting

Maharashtra Dairy Farming: म्हशींसाठी Double Storey गोठा उभारणारी Ahmednagar ची मुलगी श्रद्धा ढवण

BBC News Marathi 3,688,876 4 years ago
Video Not Working? Fix It Now

अहमदनगर जिल्ह्यात निघोज या गावी राहणाऱ्या श्रद्धा ढवण या 21 वर्षांच्या मुलीने आपल्या घरच्या डेअरी व्यवसायची धुरा समर्थपणे पेलून आता दुमजली गोठा उभा केला आहे. गावी राहूनच शिक्षण पूर्ण करणारी श्रद्धा म्हणते, ""ज्या गोष्टी मला गावात राहून डेअरी व्यवसाय करताना समजल्या त्या शहरात गेले असते तर कधीच शिकता आल्या नसत्या." निघोजहून शाहीद शेख यांचा रिपोर्ट निर्मिती - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले # श्रद्धाढवण #Shradhadhavan #Maharashtra #Farming #DairyIndustry ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Comment