#BBCMarathi #eknathshinde #anilparab
विधानपरिषदेत अनिल परब यांनी एकनाथ शिंदे गटाला जोरदार टोमणे मारले. बंडखोरी केलेल्या आमदारांनी भाजपच्या तिकिटावर पुढची निवडणूक लढवू नये असा खोचक सल्ला त्यांनी दिला. परब यांना यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आक्रमक होऊन उत्तर दिलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi