MENU

Fun & Interesting

गरमा गरम झटपट कढी / Maharashtrian Kadhi Recipe/ दही कढी/curd kadhi /curd curry recipe

Video Not Working? Fix It Now

#curdrice #kadhirice #masteerrecipes तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848 दह्याची झटपट कढी कढी हा तसा भारतातील अनेक प्रांतांमध्ये बनवला जाणारा पदार्थ। विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या प्रांतांमध्ये त्याची लोकप्रियता जास्त। या विडिओ मध्ये बेसिक महाराष्ट्रियन पद्धतीच्या कढीची रेसिपी दाखवण्यात आली आहे. Kadhi is a traditional Indian recipe made in most parts of India. It is particularly popular in western parts of India like Maharashtra, Gujarat, and Rajasthan. In this video, basic Maharashtrian style recipe is shown.

Comment