MENU

Fun & Interesting

महाराष्ट्रीयन थाळी ८० रुपयांत | Maharashtrian Thali #cheapestthali #affordable #cheapestfood

Puneri Vyakti 26,000 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हॉटेल श्रीपाद येथील महाराष्ट्रीयन थाळी.. पुण्यात जर तुम्ही लक्ष्मी रोडला खरेदी करायला किंवा अन्य कारणास्तव गेला असाल आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं तुम्हाला जेवण जेवायचं असेल तर 'श्रीपाद' हॉटेल हा उत्तम पर्याय आहे. श्रीपाद हॉटेलचा पत्ता आणि फोन नंबर खाली दिलेल्या लिंक वर मिळेल https://g.co/kgs/j3yymUi फोन नंबर : 8551083552 खरं म्हणजे #punerivyakti ही सांगायची नाही तर प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे. ह्या नविन प्रसारमाध्यमामार्फत आम्ही विविध संस्कृती, खाद्यपदार्थ, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि असंख्य अश्या परिचित-अपरिचित गोष्टींचा मागोवा तर घेणार आहोतच, पण सोबतच पुण्याची एक आगळी - वेगळी ओळख तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण महाराष्ट्राच्या ह्या सांस्कृतिक राजधानीचा व ऐतिहासिक शहराचा जाज्वल्य अभिमान उराशी बाळगायला आणि जगासमोर दाखवायला #punerivyakti कधीच कमी पडणार नाही. मग, येताय ना ह्या प्रवासात आमच्या सोबत? आजच Like, Share आणि Subscribe करा. Links Instagram instagram.com/punerivyakti?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== Facebook facebook.com/profile.php?id=61552019312878

Comment